एक नजर में ही प्यार होता हैं
एखादे पुस्तक एकदा वाचल्यावर कळत नाही..
त्यातील शब्दांचे भाव कळत नाहीत ...
अर्थ उमजत नाहीत...
तसाच एखादा माणूस एखाद्या भेटीत समजतं नाही....
आणि बाॅलिवुड मध्ये -
एक नजर मे ही प्यार होता हैं ।😂😅 मैंने सुना हैं ...
अरे किससे सुना हैं और किस महापुरुष ने कहा हैं यह जो भी कहा हैं साफ़ गलत कहा हैं ।