Posts

एक नजर में ही प्यार होता हैं

Image
एखादे पुस्तक एकदा वाचल्यावर कळत नाही..  त्यातील शब्दांचे भाव कळत नाहीत ... अर्थ उमजत नाहीत... तसाच एखादा माणूस एखाद्या भेटीत समजतं नाही.... आणि बाॅलिवुड मध्ये - एक नजर मे ही प्यार होता हैं ।😂😅 मैंने सुना हैं ...  अरे किससे सुना हैं और किस महापुरुष ने कहा हैं यह जो भी कहा हैं साफ़ गलत कहा हैं ।           काय पण ..

एक दिवस असा ही असेल

Image

हे जीवन सुंदर आहे भाग 3

Image
  प्रथा मध्यमवर्गीय कुटुंबातून होती . सामान्य मुलगी असामान्य स्वप्न...  प्रथा :             कविता लिहीत -लिहीत कविता नाही. म्हटलं तर मी चारोळी लिहीत होते तेवढेच चार शब्द .नंतर मला आर्टिकल म्हणजे लेख लिहायची सवय लागली छोटे-मोठे लेख मी लिहीत होते. मानवी जीवनावर ,समाजात चाललेल्या गोष्टींवर मी लेख लिहीत होते. पैशाचे झाड मी लिहिलेला लेख मलाच खूप आवडत होता. मी अनेक वेळा विचार केला होता की हा लेख मी  एखाद्या वर्तमानपत्रात द्यावा. पण नाही दिला. नवऱ्याला नाही आवडलं तर? हा नवरा म्हणवणारा प्राणी माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न चिन्ह  होता.  मला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे वेड लागलं होतं. शिक्षण कमी असल्यामुळे हे माझं स्वप्न वारंवार मागे राहत होतं. शिक्षणाच  महत्त्व कळू लागल होत. शाळेत पुन्हा जाऊन बसण्याची इच्छा झाली होती. अजूनही होते ; पण गेलेली वेळ परत आणता येत नाही ना! शाळेचा मनसोक्त आनंद देखील मी कधी घेतला नाही. डान्स ,गायन, विनोद अशा बर्याच सार्या कला मला अवगत होत्या पण कोणत्याही स्पर्धेत मी भाग घेतला नाही. मनातील भीती"...

success will be your

Image
Success will be yours. You will get success in all your work.           night sleep   A person works hard day and night to be successful. Partial sleep, irritability due to lack of sleep! If you don't get enough sleep, you won't pay attention to work. For this, it is necessary to sleep for eight hours at night.             Yoga practice.   If you meditate every night while sleeping, you will get a peaceful sleep. Gets relief from day-long thinking.   After meditation every morning, the day goes beautifully (fresh); But the diseases in the body go away.              Without Om Namah       This mantra without Om Namah is very effective mantra. By chanting this mantra, energy circulates in the body. Recite these mantras while sitting in meditation posture.        Enthusiasm to work increases with energy transfer.

तुम्हाला प्रत्येक कामात यश येईल..

Image
यश तुमचं असेल. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश येईल.          रात्रीची झोप  यशस्वी होण्यासाठी माणूस खूप खटपट करतो रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करतो. अर्धवट झोप , झोप पुर्ण न झाल्याने होणारा चिडचिडपणा !  झोप पुर्ण नाही झाली तर कामांत लक्ष नाही लागत. यासाठी आधी रात्रीची आठ तास झोप घेणे गरजेचे  आहे.           योग साधना.  रोज रात्री झोपताना ध्यान( मेडिटेशन) केल्यास शांत झोप लागते. दिवसभर चालणाऱ्या विचारापासून मुक्तता मिळते.  रोज सकाळी मेडिटेशन केल्यावर दिवस सुंदर ( फ्रेश) जातोच; पण शरीरातील  रोग -व्याधी निघून जातात .            ओम नमः शिवाय     ओम नमः शिवाय हा मंत्र खुप प्रभावशाली मंत्र आहे . या मंत्र पठणाने शरीरात उर्जा संचार होतो. ध्यान मुद्रेमध्ये बसुन या मंत्रांचे  पठण  करावे.        उर्जा संचार झाल्याने  काम करण्यासाठी उत्सुकता वाढते.

हे जीवन सुंदर आहे भाग 2

Image
प्रथाची लाईफ इतर मुलींसारखी नव्हती पण ती एक मुलगीच होती . त्याच फिलिंग ....    प्रेम कळू लागलं होतं. आकर्षणासारख्या गोष्टी ज्या वयात घडतात त्या वयात माझं लग्न झालं होतं. या वयात मुलींना जे वाटतं ते वाटणं साहजिकच असतं. पण माझ्यासाठी ते गंभीर होत. लग्न झालेल्या नवर्या बाबतीत आकर्षण वाटणे ते वाटलंच नाही.  कारण हे माझ्या अपेक्षा बाहेर होत. हा माझा झालेला अपेक्षाभंग होता. अपेक्षित असणाऱ्या गोष्टींकडे मन वळत होत. पण हे मला चुकीचं वाटत होतं. मला मुलांचे प्रपोजल येत होते कित्येक सारे मुले मला प्रपोज करत होते. पण त्यांना नकार होता माझा. माझं लग्न झाला आहे हे त्यांना कदाचित माहीतच नव्हत. "माझं लग्न झाल आहे." हे सांगितल्यानंतर ते चकित होत होते ."एवढ्या लवकर?" या प्रश्नांची उत्तरं न देता सरळ सरळ मी त्यांना ब्लॉक करत होते . माझ्या चारित्र्याला डाग लागेल अस काही मी वागुच शकत नव्हते.          मला कोणी सोबती नव्हता. मनातील सांगायला कोणी मैत्रीण नव्हती.  दुःख तर खुप सार होत . पण व्यक्त होऊ शकत नव्हते . त्यातच मला लिखाणाचा छंद जडला. लहानपणापासूनच क...

हे जीवन सुंदर आहे भाग ( 1 )

Image
अचानक ठरलं प्रथा च लग्न प्रथाला स्वतःच्या लग्नाची पूर्व कल्पना देखील नव्हती . बहुतेक या कलियुगातील ती पहिली मुलगी होती जिला स्वतःच्या लग्नाची पूर्वकल्पना नव्हती .काय असेल प्रथाचे पुढील भविष्य?  प्रथा...         हे जीवन सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे. अस मी म्हणत होते. कारणं मी एक लेखिका होते. होते.... हे लिहिताना थोडं जड जात आहे. मी लेखिका होते कवियत्री होते. मी काही नसूनही खूप काही होते.                    इयत्ता नववी मध्ये असताना मला एक गोष्ट कळली होती. आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर शिक्षण खूप गरजेचे आहे. या आधीचे नऊ वर्ष दंगा मस्ती खोड्या करतच घालवले. आई-वडिलांनी इमोशनल ब्लॅकमेल पण केलं होतं. काही लोक म्हणत होते म्हणे.. "इतकी मुलगी मोठी झाली आहे तरी इकडून तिकडे फिरत असते." मी मोठे झाले आहे हे मला माहीतच नव्हत. लोकांकडून कळत होतं  की मी मोठी झाले आहे. कारण विचारांना बोलण्यानं वागण्याने मी लहानच होते. पारख नव्हती जगाची. दहावी मध्ये मी अभ्यास केला खूप अभ्यास केला पण दहावीचा पाया असणारी नववी ही ...